चंद्राबाबू नायडू यांना न्यायालयाचा दिलासा; अटक वॉरंट रद्द – eNavakal
न्यायालय राजकीय

चंद्राबाबू नायडू यांना न्यायालयाचा दिलासा; अटक वॉरंट रद्द

धर्माबाद – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्याविरोधात जारी केलेले अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी हजार न राहण्याची मुभा देण्यात आली आहे. २०१० मध्ये एका बाभळी बंधाराप्रकरणी केलेल्या आंदोलन प्रकरणात चंद्राबाबू नायडूंंसह अन्य काही लोकांना न्यायालयात हजार राहण्यास सांगितले होते. परंतु नायडू हे हजर न राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More