चंद्रकांत पाटलांनी गीत गाऊन केले नवीन वर्षाचे स्वागत – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांनी गीत गाऊन केले नवीन वर्षाचे स्वागत

कोल्हापूर- कोल्हापुरातील सावली केअर सेंटरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोळी गीत गाऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.त्या गाण्याचे बोल
टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली…तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो…असे होते.या सेंटरमधील रुग्णांसोबत काही वेळ घालवून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला.पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे, जी अशा पद्धतीचे काम करते. याअगोदर देखील चंद्रकांतदादांनी हेच गाणे गाऊन लहान मुलांच्या शिबिरात ठेका धरला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये – जयश्री खाडिलकर-पांडे

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा सुप्रीम कोर्टाकडून मंजूर

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा माफीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच राहुल गांधी यांनी भविष्यात कोणतीही टिप्पणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
विदेश

वेनिसला महापुराचा तडाखा; पर्यटकांचे हाल

वेनिस – जगातील सुंदर शहर अशी ओळख असलेल्या वेनिस शहराला महापुराने विळखा घातला आहे. इटलीतील या शहराचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील जनजीवन...
Read More