ग्रॅमी पुरस्कार जाहीर – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ग्रॅमी पुरस्कार जाहीर

लॉस एंजल्स – संगीत क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणार्‍या ग्रॅमी पुरस्काराचे लॉस एंजल्सच्या स्टेपल्स सेंटरमध्ये नुकत्याच झालेल्या शानदार समारंभात वितरण करण्यात आले. 61 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळयाला जगभरातील दिग्गज संगितकार उपस्थित होते.

‘व्हेअर डू यू थींक यू आर गोईंग’ या लेडी गागाच्या गाण्याला बेस्ट ऑफ पॉप सोलोचा पुरस्कार मिळला. तिला 3 ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यंदाचा रेकॉर्ड ऑफ द ईयर अवॉर्डदेखील गागाला मिळाला. हे गाणे अमेरिकेच्या डोनाल्ड ग्लोवरने गायले आहे. चाइल्डिश गैंबिनोने हे गाणे लिहीले आहे. रॅपर कार्डी बीला बेस्टला रॅम अल्बमचा पुरस्कार मिळाला. पहली सोलो महिला कलाकार बनण्याचा इतिहास तिने रचला. अमेरिकन सिंगर कैसी मुस्ग्रेवने देखील अल्बम ऑफ द ईयर अवॉर्ड बरोबर 4 ग्रॅमी पुरस्कारांचा मान पटवला.

या समारंभात चाइल्डिश गैम्बिनो, लेडी गागा, केसी मसग्रेव्स आणि ब्रैंडी कारलाइल यांनी इतरही बरेच पुरस्कार जिंकले. समारंभात दिवंगत अमेरिकन संगीतकार आणि गायक क्रिस कोरनेच्या म्यूजिकल पुरस्कार मिळाला. तसेच इतर अनेक दिग्गज कलाकारांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: साडेपाच लाख बेघर मजुरांना अन्नवाटप- मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: राज्यात कोरोनाचे ८६८ रुग्ण, मुंबई डेंजर झोनमध्येच!

मुंबई – देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या २४ तासांत १२० नवे रुग्ण सापडले असून आता कोरोनाबाधितांची...
Read More
post-image
देश

जात, धर्म विसरून साऱ्यांनी एकत्र येऊया- राहुल गांधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं...
Read More
post-image
महाराष्ट्र

आपत्कालीन परिस्थीतीसाठी केंद्राकडे मागितले पीपीई किट्स आणि मास्क- टोपे

मुंबई – कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध आहे. मात्र, आपत्कालीन स्थिती ओढवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका, राज्यपालांचे आदेश

मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये राज्याचे चांगले काम सुरू आहे. मात्र, मरकजमध्ये सहभागी लोकांमुळे वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशेष जागरुकता ठेवावी. कोठेही कायदा व...
Read More