गौतम गंभीरने दाखल केला उमेदवारी अर्ज – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

गौतम गंभीरने दाखल केला उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली-  भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भाजपने दिल्ली पूर्वमधून उमेदवारी दिली आहे. रोड शो केल्यानंतर गंभीरने शास्त्रीनगर इथल्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. दिल्ली पूर्वमध्ये गिरी यांच्याऐवजी भाजपने गौतम गंभीरला पंसती दिली.

क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतर नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून राजकारणाच्या ‘पिच’वर ‘फलंदाजी’ करण्यासाठी सज्ज झालेला भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. भाजपने पूर्व दिल्ली मतदारसंघातून गंभीरला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. आज मंगळवारी गौतम गंभीरने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रोड शो केल्यानंतर गंभीरने शास्त्रीनगर इथल्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. मीनाक्षी लेखी यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गंभीरने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होमहवन करत आपल्या घरी देवपूजा केली. भाजपच्या पूर्व दिल्लीतून गौतम गंभीर लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहे. तर या ठिकाणी महेश गिरी हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More