गौतम गंभीरचे अनोखे ‘रक्षाबंधन’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

गौतम गंभीरचे अनोखे ‘रक्षाबंधन’

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू गौतम गंभीर भले आता संघाबाहेर असला तरीही तो भारतीय चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. रक्षाबंधनाचे औचित्य साधून गौतम गंभीरने खास पद्धतीने रक्षाबंधन साजरा केलं आहे. गौतम गंभीरने 2 तृतीयपंथ्यांना आपली बहिण मानत त्यांच्याकडून राखी बांधून घेतली आहे. गौतमने राखी बांधून घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

गौतम गंभीरने अबीना अहर आणि सिमरन शेख या दोन तृतीयपंथींयांना बहिण मानले आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या अनोख्या रक्षाबंधनाचे फोटो शेअर केले आहेत. ‘स्त्री किंवी पुरुष असणे महत्त्वाचे नाही तर एक चांगला माणूस असणं जास्त गरजेचे आहे. आज मी अबीना अहर आणि सिमरन शेख या तृतीयपंथीयांनी आज माझ्या हातावर प्रेमाने राखी बांधली. मी त्यांना ते जसे आहेत तसे मान्य केले आहे. तुम्ही पण?’ असे त्याने पोस्ट केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More