गोव्याहुन मुंबईला जाणाऱ्या बसला आग – eNavakal
News Uncategoriz अपघात महाराष्ट्र

गोव्याहुन मुंबईला जाणाऱ्या बसला आग

कोल्हापूर : कोल्हापूर येथील लोंडा भागात एका खाजगी बस ला आग लागल्याने एकाच तारांबळ उडाली सकाळी ७ च्य सुमारास हि आग लागल्याचे समजलं जात. हि आग तांत्रिक कारणामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ह्यात २ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे निष्पन्न होत आहे १६ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.. तर जे प्रवासी मृत्यू मुखी पडले ते मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांना वाचवण्यात अपयश आले.

लोंघे गावच्या हद्दीत झालेल्या या दुर्घटनेत अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेह शवविच्छेदनसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.पोलीस अधिक तपास करत आहेत.  

ह्यात आता ह्या खाजगी कंपनी  चौकशी होणार का ? याबाबत प्रश्न उपस्तित होत आहे. त्यात मृत्यू झालेल्या प्रवाशांची जवाबदारी खाजगी बस कंपनी घेणार का ह्याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित राहत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More