गोव्याचे मुख्यमंत्री पुन्हा रुग्णालयात – eNavakal
देश

गोव्याचे मुख्यमंत्री पुन्हा रुग्णालयात

पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती नाजूक बनल्याने त्यांना काल सायंकाळी कँडोलिम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालेली नसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कळंगुटचे आमदार मायकल लोणी यांनी काल पर्रिकर यांची भेट घेतली. गणेशोत्सव संपल्यानंतर पर्रिकर हे आपल्या कामकाजात सहभागी होतील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

ठाण्यात हुक्का पार्लर, अनधिकृत बॅनर्स-होर्डिंग्जवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

ठाणे -शहरातील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिले. महापालिका मुख्यालयात अधिकार्‍यांच्या आणि...
Read More
post-image
News मुंबई

राज्यभरात 316 बेकायदा स्कूल बसवर कारवाई! पंधरा दिवसात दोन लाखांचा दंड वसूल

मुंबई- पुरेशी आसने नसतानाही विद्यार्थ्यांना गाडीत कोंबून त्यांची शाळेत ने आण करणार्‍या बेकायदा स्कूलबस विरोधात राज्य सरकारने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 1 ते 15...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या

कोलकात्यात एलफिस्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती, चेंगराचेंगरीत २ ठार

कोलकाता – मुंबईत २९ सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन स्टेशनच्या पादचारी पुलावर अशाचप्रकारे चेंगराचेंगरी होऊन त्यात २३ जणांचा मृत्यू झाला होता. अश्याच प्रकारची घटना आज सायंकाळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

माझी पत्नी बांधील नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुंबई गोवा क्रुझवर मिसेस फडणवीस यांनी घेतलेल्या सेल्फीमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo सेक्रेड गेम्स २ चा मार्ग मोकळा

मुंबई – #MeToo मोहिमेंतर्गत प्रसिद्ध सिरीज सेक्रेड गेम्स चे भवितव्य धोक्यात आले होते. सेक्रेड गेम्स चे लेखक वरूण ग्रोवर यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा...
Read More