गोवंडीत १७० विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गोवंडीत १७० विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

गोवंडी – शाळेत विद्यार्थ्यांना नियमित देण्यात येणाऱ्या औषधांतून तब्बल १७० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतर विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाजीनगरमधील महापालिकेच्या उर्दू माध्यमातील शाळेत ही घडली आहे. चांदणी साहिल शेख असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. लोहाच्या गोळ्यांतून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समजते आहे.

शाळेत मुलांना देण्यात येणारी औषधं कुठून येतात याचा तपास केला जात आहे. परंतु परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ठरलं! ‘चांद्रयान-2’ २२ जुलै रोजी झेपावणार

श्रीहरीकोटा – भारताच्या बहुप्रतिक्षीत ‘चांद्रयान 2’ मोहिमेला १५ जुलै रोजी मध्यरात्री २.५१ वाजता सुरुवात होणार होती. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात...
Read More
post-image
मुंबई

प्रीतम हॉटेलचे मालक कोहलींचे दु:खद निधन

मुंबई – दादरमधील सुप्रसिद्ध प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली यांचे बुधवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १९९८ मध्ये त्यांना मुंबईचे नगरपाल म्हणून मान देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

अयोध्याप्रकरणी मध्यस्थ समितीला ३१ जुलैपर्यंत अहवाल देण्याचे आदेश

नवी दिल्ली – अयोध्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने आज सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा अहवाल स्वीकारला असून या प्रकरणावर तोडगा...
Read More
post-image
महाराष्ट्र

हुतात्मा समुहाच्या मार्गदर्शिका कुसुमताई यांचे निधन

सांगली – जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समुहाच्या मार्गदर्शिका कुसुमताई नागनाथ नायकवडी (वय 88) यांचे काल रात्री...
Read More