गोल्फपटू अनिर्बान लाहिरीने जीव मिल्खा सिंगला मागे टाकले – eNavakal
News क्रीडा विदेश

गोल्फपटू अनिर्बान लाहिरीने जीव मिल्खा सिंगला मागे टाकले

सेंट लुईस –भारताचा नामवंत आंतरराष्ट्रीय गोल्फखेळाडू अनिर्बान लाहिरीने भारताचा माजी बुजुर्ग गोल्फपटू जीव मिल्खा सिंगचा 14 प्रमुख (मेजर) गोल्फ स्पर्धात खेळण्याचा विक्रम मोडीत काढला. येथे सुरू झालेल्या सेंट लुईस पी. जी. ए. स्पर्धेत खेळून लाहिरीने सिंगला मागे टाकले. लाहिरीची 15 वी स्पर्धा होती. लाहिरीसोबत भारताचा युवा गोल्फपटू शुभंकरदेखील या स्पर्धेत खेळत आहे. यंदाच्या वर्षात 4 ही प्रमुख स्पर्धा खेळणारा शुभंकर भारताचा सर्वात तरुण गोल्फपटू ठरला आहे. या अगोदर जीव मिल्खासिंग आणि लाहिरी यांच्या नावावर हा विक्रम होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

‘त्या’महिलेचे घरकूल हरवले! प्रधानमंत्री योजनेचा ‘खेळ मांडला’

शहापूर, – प्रधानमंत्री घरकूल योजनेचे 2016/17 या कालावधीतील एकही मस्टर ऑनलाईन भरून सबमिशन न केल्यामुळे नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील 14 लाभार्थ्यांना प्रत्येकी 18 हजार नव्वद रुपयांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसतिगृहांच्या तक्रारींवर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा आरपीआयचा इशारा

क र्जत,- तालुक्यातील विविध शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आरपीआयच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्त यांची भेट घेऊन तक्रार केली. वसतिगृहांच्या कार्यपद्धतीत आठ दिवसात सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे

अमृतसर – रावण दहनापूर्वीचा खळबळजनक व्हिडीओ व्हारल

अमृतसर – अमृतसरमध्ये घडलेल्या ट्रेन अपघातामध्ये ६१ लोकांचा जीव गेला. तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यातच एक खळबळ जनक वृत्त समोर येत...
Read More
post-image
महाराष्ट्र

फटाक्याच्या कारखान्याला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

उस्मानाबाद -उस्त्मानाबादमधील तेरखेडा येथील एका फटाक्याच्या कारखान्यात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. दरम्यान, घटनेवेळी कारखान्यात कोणीही नसल्याने मोठी जिवितहानी टळली. वाशी तालुक्यातील तेरखेडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीजवर ८ गडी राखून भारताचा दणदणीत विजय

गुवाहाटी- पाहुण्या वेस्ट इंडिजविरुद्ध आज येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी...
Read More