गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड

कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या कोल्हापुरातील मुखालयात आयकर विभागाने अचानक धाड टाकली आहे. दूध संघाची तब्बल चार तासांहून अधिक काळ आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय चौकशी सुरु होती. कर चुकवल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. मध्यरात्री ही धाड टाकण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाची सुमारे दोन हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षात आयकरची रक्कम कमी भरल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More