गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ५२ टक्के वाढ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ५२ टक्के वाढ

वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची पूर्ण माहिती दिली. गेल्या पाच वर्षात पंतप्रधानांच्या संपत्तीत दुपटीपेक्षा जास्त म्हणजेच ५२ टक्के वाढ झाली असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. वाराणसीमधून अर्ज दाखल करण्याची त्यांची ही दुसरी वेळ होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची पूर्ण माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण संपत्ती २.५१ कोटी रुपये आहे. चल संपत्ती १.४१ कोटी रुपये आणि अचल संपत्ती १.१० कोटी रुपये आहे. तर २०१४ मध्ये त्यांच्याकडे ६५.९१ लाख चल संपत्ती होती. आपल्या विरोधात कुठलाही गुन्हेगारी आरोप नसल्याचे पंतप्रधान मोदींनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. याचबरोबर त्यांच्यावर कुठलंही कर्ज नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमध्ये बंडाचा झेंडा फडकवणारे सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर...
Read More
post-image
देश

भारताला इराणचा मोठा धक्का, चाबहार रेल्वे प्रकल्पातून वगळले

नवी दिल्ली – इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढले आहे. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. भारत...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

अंबरनाथ, बदलापूरचे व्यापारी लॉकडाऊनमुळे आंदोलनाच्या तयारीत

अंबरनाथ – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गेल्या चार महिन्यांपासून होत असलेल्या सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आता सध्या लागू केलेल्या १९ जुलैपर्यंतच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश विदेश

शाळांना राजकीय फुटबॉल बनवू नका! डब्लूएचओचा इशारा

नवी दिल्ली – कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढतच आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४...
Read More