गेमच्या दुनियेत हॅरी पॉटर – eNavakal
जीवनशैली तंत्रज्ञान विदेश

गेमच्या दुनियेत हॅरी पॉटर

पोकेमॉन-गो ह्या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गेम प्रमाणेच आता हॅरी पॉटरची चित्रपट मालिका देखील गेमच्या स्वरूपात दाखल होणार आहे. पोकेमॉन गो ह्या गेमला तयार करणार्‍या निऍंटिक लॅबनेच ही गेम आणणार असल्याची घोषणा केली आहे. ’हॅरी पॉटर : विझार्डस युनाईट गेम’ असे आकर्षक नाव तिला देण्यात आलेले आहे. पोकेमॉन गो च्या यशानंतर अशा प्रकारे इतरही गेम्सची अपेक्षा केली जात होतीच ते अंदाज आता खरे ठरले आहेत. ऑग्युमेंट रिऍलिटी वरती ज्याप्रमाणे पोकेमॉन गो हा गेम आधारलेला होता, त्याच प्रमाणे हॅरी पॉटर देखील ऑग्युमेंट रिऍलिटीमध्येच असणार आहे. ह्यासाठी डब्ल्यूबे गेम्स आणि वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव एंटरटेनमेंटची मदत घेण्यात आली आहे. पोकेमॉन गो मध्ये ज्याप्रमाणे विविध पोकेमॉन पकडावे लागतात, त्याच धर्तीवरती हॅरी पॉटरमध्ये त्याच्या शत्रूंशी युद्ध करायचे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More