गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर – eNavakal
देश

गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसीय जम्मू-काश्मीर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राज्यपाल सत्यपाल मलिक आणि सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच राज्यातील सद्यस्थिती, सुरक्षितता, विकास याचीदेखील ते पाहणी करतील. केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते यावेळी जम्मू आणि लडाख भागांचा दौरा करणार नसल्याचे समजते आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अमित शहा भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार आहेत. तसेच जम्मू-काश्मीर जगातील पर्यटन क्षेत्रांपैकी एक राज्य असल्याने येथील पर्यटन क्षेत्राशी संबंधित लोकांशीही अमित शहा यावेळी चर्चा करणार आहेत. तसेच ते अमरनाथ गुहेतील मंदिरात पूजा-अर्चादेखील करणार आहेत. दरम्यान, काश्मीरमधल्या सर्व राजकीय पक्षांचं गृहमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागलं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईतील तीन वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

पेनांग- मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील...
Read More