गृहनिर्माण मंत्र्यांना मिळणार म्हाडाचे अध्यक्षपद? – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय

गृहनिर्माण मंत्र्यांना मिळणार म्हाडाचे अध्यक्षपद?

मुंबई – उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे असलेले म्हाडाचे अध्यक्षपद आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.

या बैठकीत ‘म्हाडा’चा कायदाही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधीमंडळाच्या अधिवेशनात ‘म्हाडा’च्या कायद्यात बदल होण्याची चिन्हं आहेत. देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्रिपदी असताना निकटवर्तीय अधिकारी संजय उपाध्याय यांची ‘म्हाडा’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. तसंच त्यांना राज्यमंत्री दर्जा दिला होता. मात्र आता ठाकरे सरकारने त्यांनी नियुक्ती रद्द केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापूरची मार्कंडेय महामुनींची रथयात्रा यंदा कोरोनामुळे रद्द

सोलापूर – दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मशाली समाजाचे कुलदैवत असलेल्या सोलापुरातील मार्कंडेय महामुनींंची होणारी रथयात्रा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली...
Read More
post-image
देश

भारत-पाक बॉर्डरचा राजा मुंबईहून रवाना

मुंबई – भारत-पाक सीमेवर वसलेल्या पूंछ गावी भारतीय आर्मी छावणीत मराठा रेजिमेंटसोबत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यंदाही मुंबईच्या कुर्ला विभागातील इंडियन नेव्ही बेस येथून श्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

अमरावतीच्या पेढी नदीत तिघे जण बुडाले, शोध सुरु

अमरावती – जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. यावेळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेढी नदीच्या काठावर वसलेल्या आमला गावातील तीन व्यक्ती नदीत...
Read More
post-image
महाराष्ट्र

दारणाकाठमध्ये 9 बिबटे जेरबंद केल्यानंतर बिबट्याचा वावर सुरूच

नाशिक – दारणाकाठच्या शिवारात जुलै महिन्यात तब्बल 9 बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र अजुनही या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. भगूर-राहुरी शिवारात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राम मंदिराच्या भूमिपूजनसाठी पुलावाम्याचा केशर, केरळचा काजू, ऑस्ट्रेलियाच्या बेसनद्वारे रघुपति लाडू

पाटणा – श्रीराम मंदिर उभारणीसाठी होणाऱया भूमिपूजनानिमित्त बिहारच्या पाटण्यातील महावीर मंदिर विशेष लाडू तयार करत आहे. भूमिपूजन सोहळ्यानिमित्त महावीर मंदिराकडून नैवैद्यम लाडू प्रसादाच्या स्वरुपात...
Read More