गुगलला फ्रान्स सरकारने ठोठावला अब्जावधीचा दंड – eNavakal
News विदेश

गुगलला फ्रान्स सरकारने ठोठावला अब्जावधीचा दंड

पॅरिस – फ्रान्स सरकारने गुगलला आयकराच्या माध्यमातून 96 कोटी 50 लाख युरो इतक्या किंमतीचा दंड ठोठावला आहे. गुगलने यासंदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आयकरासंदर्भात झालेल्या समझोत्यानंतर 5 कोटी युरो फ्रान्सच्या न्यायालयाने ठोठावलेला दंड आणि 46 कोटी युरो ही अतिरिक्त करापोटीची रक्कम आहे. यावर आमची सहमती झाली आहे.
गुगलने पुढे असेही म्हटले आहे की, आम्ही करासंदर्भातील सर्व प्रश्न मिटवले आहेत. कारण आम्ही फ्रान्समध्ये काही वर्षांपासून काम करत आहोत. दुसरीकडे फ्रान्सचे अर्थमंत्री जेरॉल्ड डर्मेनीस म्हणाले की, हा समझोता एक ऐतिहासिक स्वरूपाचा असून, हा एका पर्वाचा अंत आहे. आम्ही या करारासंदर्भातील निकालाचे स्वागत करतो. हा ऐतिहासिक निर्णय निश्चितपणे देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More