गुन्हे देश

गायक परमीश वर्मावर गोळीबार करणारा अटकेत

नवी दिल्ली – पंजाबमधील गायक परमीश वर्मा यांच्या हल्ल्यासंबंधित हरविंदर सिंग, दिलप्रीत सिंग या गँगस्टरच्या साथीदारांना हरयाणा पोलिसांनी अटक केले आहे. परमीशला मारहाण केल्याचा दावा दिलप्रीतने फेसबुकवर केला होता.’

शुक्रवारी रात्री पंजाबच्या मोहालीतील काही अनोळखी हल्लेखोरांनी परमीशवर जीवघेणा हल्ला हत्या केली होती. परमीश चंदिगढच्या एलेंट मॉलमधील कार्यक्रमातून घरी परतत होता आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आणि अंगरक्षकही होते. परमीशने आपल्या अंगरक्षकांना घरी पाठवून मित्रांबरोबर तो घरी जात असताना चंदीगढ ते मोहालीपर्यंत एक गाडी त्यांचा पाठलाग करत होती. गाडी थांबल्यावर परमीशवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यामध्ये त्याचे मित्रही जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा

मुंबई पराभवाचा बदला घेणार का?

मुंबई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या वानखेडे स्टेडियम वर होणार्‍या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई संघ आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का? याबाबत मुंबईच्या...
Read More
post-image
क्रीडा

पंजाबने पुन्हा केली दिल्लीवर यशस्वी स्वारी

नवी दिल्ली- आर अश्विनच्या पंजाब संघाने आज येथे झालेल्या आयपीएल स्पर्धेतील परतीच्या लढतीत पुन्हा एकदा दिल्लीवर यशस्वी स्वारी केली. दिल्लीच्या घरच्या मैदानात झालेल्या या...
Read More
post-image
क्रीडा

ज्योत्स्नाचा निकोलवर सनसनाटी विजय

इल गुव्हाना – भारताची स्टार महिला स्क्वॉशपटू ज्योत्स्ना चिनप्पाने येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत जागतिक क्रमवारीत माजी अव्वल क्रमांकावर असलेल्या मलेशियाचा निकोल डेव्हिडचा सनसनाटी...
Read More
post-image
क्रीडा

रैनाने पुन्हा विराटला मागे टाकले

हैदराबाद – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सुरेश रैनाने पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून सर्वाधिक धावांचा विक्रम आपला नावावर लावला. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात...
Read More
post-image
News मुंबई

बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर रक्कमेच्या दुप्पट दंड

मुंबई –  मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरील दंड आकारणीबाबत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एक वाक्यता असावी. अल्प उत्पन्न गटातील घटकांना न्याय मिळावा, म्हणून शासनाने अध्यादेश जारी केला...
Read More