गणेशोत्सवावर पावसाचे संकट! राज्यात ४-५ दिवसांत मुसळधार कोसळणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सवावर पावसाचे संकट! राज्यात ४-५ दिवसांत मुसळधार कोसळणार

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. या पावसामुळे कोल्हापूरसह काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली आहे. त्यातच आता 4 ते 5 दिवसांत म्हणजेच प्रामुख्याने १९ ते २२ ऑगस्टदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यावेळी मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे २२ ऑगस्ट रोजी बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हे क्षेत्र पुढील २४ तासांत अधिक तीव्र होण्याची आणि ३ ते ४ दिवसांत पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या ४ ते ५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय मनोरंजन

सुशांत आत्महत्येप्रकरणी रियाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटण्यात एफआयआर दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सवावर पावसाचे संकट! राज्यात ४-५ दिवसांत मुसळधार कोसळणार

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. या पावसामुळे कोल्हापूरसह...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ९३१, पुण्यात २,५४३ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख १५ हजार ४७७ वर

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात राज्यात ११ हजार ११९ नवे कोरोना रुग्ण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नागपुरात उच्चशिक्षित डॉक्टरची कुटुंबियांसह आत्महत्या

नागपूर – नागपुरात आज सकाळी सर्वांना धक्का देणारी भीषण दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरमधील डॉक्टर धीरज राणे त्यांची पत्नी सुषमा राणे, त्यांचा अकरा वर्षाचा...
Read More
post-image
न्यायालय महाराष्ट्र

मराठा आरक्षण हे केंद्राच्या आर्थिक आरक्षणासोबत पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ऐकले जावे

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 25 ऑगस्टला आणि नंतर सप्टेंबर महिन्यात रितसर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते ॲड. विनोद पाटील...
Read More