गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या   शरद पवारांनी केली कार अपघातातील जखमींना मदत  – eNavakal
अपघात महाराष्ट्र

गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या   शरद पवारांनी केली कार अपघातातील जखमींना मदत 

गडचिरोली : राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच प्रवासादरम्यान एका अपघातग्रस्त कारमधील जखमींना त्यांनी मदत केली.
नागपूरहून आज सकाळी ते गडचिरोलीच्या दिशेने जात असताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झाल्याचे त्यांनी पाहिले. अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडत नसल्याचे पाहताच, स्वतः गाडीतून उतरून सोबतच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पवार यांनी कारमधील जखमींना बाहेर येण्यास मदत केली. त्यानंतर ते आपल्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More