गडचिरोलीत ३ नक्षलवादींना ठार करण्यात कमांडोना यश  – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

गडचिरोलीत ३ नक्षलवादींना ठार करण्यात कमांडोना यश 

गडचिरोली – सिरकोंडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले असून  यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

सुनिल कुळमेथे असे ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे नाव आहे. नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा तो सदस्य होता. त्याच्यावर ३० लाख रुपये बक्षीस होते. यात कुळमेथेची पत्नी स्वरुपा आणि  एक महीला नक्षलवादी ठार झाली. ही कारवाई सी सिक्स्टी कमांडोंनी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

साईच्या चरणी विक्रमी दान

शिर्डी – शिर्डीत साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या 4 दिवसांमध्ये भाविकांनी तब्बल 5 कोटी 96 लाखांचे विक्रमी दान अर्पण केले आहे. या सोहळ्याला तीन लाख...
Read More