ख्रिस गेलला भारताविरुद्ध टी-२० आणि वनडेतून डच्चू – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

ख्रिस गेलला भारताविरुद्ध टी-२० आणि वनडेतून डच्चू

नवी दिल्ली – भारताविरुद्धच्या आगामी वन-डे व टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला तुल्यबळ संघ मैदानात उतरवला आहे. आज वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली. मात्र या वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. कायरन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो या दिग्गज खेळाडूंना संघात जागा मिळालेली आहे. तर तीन नवीन खेळाडूना संघात जागा देण्यात आली आहे. याचसोबत अँड्रे रसेल याला वन-डे संघातून वगळण्यात आले असले तरी टी-20 संघात जागा देण्यात आली आहे.

वनडे टीम – जेसन होल्डर (कर्णधार), फेबियन एलेन, सुनील अंबरीश, देवेंद्र बिशू, चंद्रपॉल हेमराज, शिमरोन हेटमेयर, शाई होप, अलजारी जोसेफ, एविन लुईस, एशले नर्स, कीमो पाल, रोवमॅन पॉवेल, केमार रोच, मर्लोन सॅमुअल्स, ओशाने थॉमस.

टी-20 टीम – कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), फेबियन एलेन, डेरेन ब्रावो, शिमरोन हेटमेयर, एविन लुईस, ओबेड मॅकाय, एशले नर्स, कीमो पाल, खारी पियरे, कीरोन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, शेरफाने रदरफोर्ड, ओशाने थॉमस.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More