खोट्या बातम्या पसविणार्‍यांना गुगल न्युजने दिली सक्त ताकीद – eNavakal
तंत्रज्ञान विदेश

खोट्या बातम्या पसविणार्‍यांना गुगल न्युजने दिली सक्त ताकीद

सॅन फ्रँसिस्को – मूळ ठिकाणाचे नाव लवपून इतर देशांच्य खोट्या बातम्या टाकणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुगल न्युज अद्यावत मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणार आहे. चुकीच्या बातम्या पसरविणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी गुगल न्युजने अद्यावत मार्गदर्शक तत्वे आणली आहेत.
एका रशियन साईटने अमेरिकन वृत्तपत्र म्हणून चुकीच्या बातम्या पसविण्याची घटना उघड झाली असून कंपनीच्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार गुगल न्युजमध्ये समाविष्ट असलेल्या साईटस् त्यांच्या मालकीची किंवा प्राथमिक उद्देशाबद्दल माहितीची गुप्त ठेवू शकत नाही तसेच चुकीची माहिती देवू शकत नाही असे कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. अमेरिकेच्या 2016 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव टाकण्याच्या रशियन प्रयत्नांना रोख लावण्याकरिता कायदेतज्ञ आणि जनतेचा इंटरनेट या राक्षसावर दबाव होता. त्यानंतर रशियन साईटस् मोडून काढण्यात आल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

सबरीमालात स्त्रियांनी प्रवेश केल्याने केरळ बुडाले

तिरुअनंतपुरम – रिझर्व्ह बँकेचे हंगामी निर्देशक एस गुरुमूर्ती यांनी अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. केरळवर आसमानी संकट कोसळले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू...
Read More
post-image
क्रीडा देश

#AsianGames2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 10 नवीन गेम्स

जकार्ता – 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा जकार्ता येथील गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर संपन्न झाला. या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 नवीन गेम्स पहिल्यांदाच...
Read More
post-image
News देश

संगमनेर तालुक्यात भूकंप?

संगमनेर – तालुक्यातील घारगाव आणि माहुली परिसरात काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घारगाव आणि माहुली परिसरातील भूगर्भामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

सचिन अणदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सीबीआयने आरोपी सचिन अणदुरे याला औरंगाबादमधून अटक केली. आरोपी सचिन अणदुरेची...
Read More
post-image
गुन्हे देश

दिल्लीची मोस्ट वॉण्टेड ‘मम्मी’ अखेर गजाआड

नवी दिल्ली – तब्बल 113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली दिल्लीची मोस्ट वॉण्टेड फरार ‘मम्मी’ बशीरन हिला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानची मुळ रहिवासी असलेली बशीरन ही...
Read More