खिलाडी अक्षय कुमारची आसामच्या पूरग्रस्तांना १ कोटींची मदत – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

खिलाडी अक्षय कुमारची आसामच्या पूरग्रस्तांना १ कोटींची मदत

मुंबई – चित्रपट सृष्टीतील खिलाडी अक्षयकुमार याने आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटींची देणगी दिली आहे. त्याच्या या मदतीबद्दल आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अभिनेता अक्षय कुमारचे ट्विट करून आभार मानले आहेत.

जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आसामला पुराचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ३३ जिल्हे पुराच्या पाण्यात बुडाले. त्यामुळे राज्यातील सुमारे २८ लाख लोक बाधित झाले आहेत. पुरामुळे हजारो घरांचे नुकसान झाले असून हजारो हेक्टर शेतीचेही नुकसान झाले आहे. रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. अशाप्रकारे आसामवर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले असताना अभिनेता अक्षय कुमार याने तेथील पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत दिली आहे. अक्षयने आतापर्यंत अनेक राज्यांना संकट काळात मदतीचा हात दिला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सलमानच्या हत्येचा कट उधळला; रेकी करणारा शार्पशूटर अटकेत

मुंबई – अभिनेता सलमान खान याच्या हत्येसाठी जानेवारीत वांद्रे येथे रेकी करणारा शार्पशूटर राहुल उर्फ सांगा उर्फ बाबा याला पोलिसांनी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय मनोरंजन

सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआय करणार

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह आत्महत्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

खिलाडी अक्षय कुमारची आसामच्या पूरग्रस्तांना १ कोटींची मदत

मुंबई – चित्रपट सृष्टीतील खिलाडी अक्षयकुमार याने आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटींची देणगी दिली आहे. त्याच्या या मदतीबद्दल आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अभिनेता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

२४ तासांत ६४,५३१ नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २७ लाख ६७ हजार २७४ वर

नवी दिल्ली – भारतात गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मंगळवारी दिवसभरात देशात तब्बल ६४ हजार ५३१ नव्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

माझ्यासाठी प्रार्थना करा! रुग्णालयात जाण्यापूर्वी भावुक झाला संजय

मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा फुप्फुसाच्या कर्करोगावरील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तो आपल्या वांद्रे...
Read More