खबरदार! आईवडिलांना त्रास द्याल तर ही होणार कारवाई – eNavakal
News देश राजकीय

खबरदार! आईवडिलांना त्रास द्याल तर ही होणार कारवाई

नवी दिल्ली – आईवडिलांना त्रास देऊन संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेत, त्यांना बेवारस सोडून देणाऱ्या मुलांच्या विरोधात केंद्राने कडक नियम करण्याचे ठरवले आहे. याप्रकरणात कायदा झाल्यांनतर मुलांच्या विरोधात एकही तक्रार  समोर आल्यास सदर मुलांना तात्काळ त्यांच्याकडे असलेली संपत्ती परत त्यांच्या पालकांना द्यावी लागणार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय यासाठी आईवडील व जेष्ठ नागरिक कल्याण अधिनियम 2007 मध्ये संशोधन करणार आहे. केंद्रीय मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीप्रमाणे याबाबत सतत तक्रारी समोर येत आहे. ज्यामध्ये मुले संपत्ती त्यांच्या नावावर झाल्यानंतर आईवडिलांना घराच्या बाहेरकाढून देतात. हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गहलोत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या अधिनियमात बदल करण्याची सूचना करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे मंत्रालयच्या वतीने अधिनियमात या संशोधनला शेवटचे स्वरूप देण्यात आले असून  लवकरच या अधिनियमाला कॅबिनेटमध्ये ठेवण्यात येईल तसेच तिथून याला सहमती मिळाल्यावर सर्व राज्यांना पाठवण्यात येईल. या कायद्याला लागू करण्याची जवाबदारी राज्याची असणार आहे. असे केंद्रीय मंत्री यांनी म्हटले आहे.

पीडीत आईवडील येथे तक्रार करू शकतात

राज्यांमध्ये मेन्टेनन्स ट्रिब्यूनल या अपीलेट ट्रिब्यूनलमध्ये पीड़ित आईवडील तक्रार करू शकतात. या ट्रिब्यूनलकडे सिविल कोर्टचे अधिकार आहे. एका अहवालानुसार 53.2 टक्के प्रकरणात अशी आहेत ज्यामध्ये आईवडीलांना त्रास देण्यामागचे कारण संपत्ती असल्याचे समोर आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More