खड्ड्यांवरून केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे ताशेरे – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

खड्ड्यांवरून केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

नदी दिल्ली – देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलच फटकारलं आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये एकूण किती खड्डे आहेत, याची आकडेवारी न्यायालयात सादर करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहेत. असे किती खड्डे आहेत, की संबंधीत यंत्रणेला खड्ड्यांची आकडेवारी देण्यास वेळ लागतो, असे म्हणत खड्ड्यांच्या प्रशावरून सुप्रीम कोर्टाने सरकारला सुनावलं.

रस्ता सुरक्षेसंदर्भातील याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. याशिवाय 2016 मध्ये रस्ते अपघातग्रस्तांना सरकाकड़ून मदत देण्यासंबंधात काय उपाययोजना करण्यात आल्यात, असा सवालही न्यायलायाने विचारला.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News विदेश

आज भारत-पाकिस्तान पुन्हा मुकाबला

दुबई- एशिया चषक क्रिकेट  स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा मुकाबला रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गटातील सामन्यात हे दोन संघ बर्‍याच...
Read More
post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More
post-image
क्रीडा

रोहित शर्माचे सर्वाधिक षटकार

नवी दिल्ली – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चांगली फलंदाजी करणार्‍या कर्णधार रोहित शर्माने षटकारांच्या बाबतीत आणखी एक विक्रम केला. गेल्या 10 वर्षात रोहितने सातत्याने...
Read More