खटाव, माण तालुक्यांतील 38 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक

खटाव, माण तालुक्यांतील 38 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील

सातारा – लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. खटाव, माण तालुक्यांतील 38 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली. या सर्व मतदान केंद्रामध्ये निवडणूक आयोगाकडून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदार संघातील मतदान तिसर्‍या टप्प्यात आहे. या तिसर्‍या टप्प्यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदार संघातील 38 मतदान केंद्रे निवडणूक आयोगाने अंतिसंवेदनशील म्हणून घोषित केली आहेत.
यामध्ये खटाव तालुक्यातील मायणीतील 8, वडूजमधील 12 तर माण तालुक्यातील दहिवडीतील 8 म्हसवडमधील 9 व पांढरवाडीतील 1 अशा 38 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या सर्व मतदान केंद्रांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. याचे निवडणूक आयोगाकडे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे या मतदान केंद्रांवर कोणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर त्यावर बारकाईने लक्ष असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

रोहातील कुंडलिका नदीत बुडून तिघांचा मृत्यू

रायगड – रोहामधील कुंडलिका नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे तिघेजण मुंबईतील असून अक्षय गणगे, महेश जेजुरीकर, परेश जेजुरीकर अशी या...
Read More
post-image
देश

बिहारमध्ये ‘एईएस’ आजाराने ११२ मुलांचा मृत्यू

पाटणा – बिहारमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजाराने कहर केला आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये या आजाराने आतापर्यंत तब्बल ९६ बालकांचा बळी गेला असून गेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी

मुंबई – ठाण्याच्या सुप्रसिद्ध विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये धक्कादायक संदेश मिळाला आहे. या बाथरूममध्ये संदेश ठेऊन मुंबईतील लोकप्रिय धार्मिक स्थळ सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More