खंडाळा तालुक्यात बिबट्याचे दर्शन – eNavakal
महाराष्ट्र

खंडाळा तालुक्यात बिबट्याचे दर्शन

सातारा – खंडाळा तालुक्यातील बेंगरुटवाडी येथे काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. नागरीवस्तीत बिबट्याचा वावर झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन खंडाळयाच्या वनक्षेत्रपाल हर्षाराणी जगताप यांनी केले आहे.
खंबाटकीच्या पायथ्याशी असणार्‍या बेंगरुटवाडी येथे काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नगरपंचायत कर्मचारी तानाजी खंडागळे यांना बिबट्या तलावाच्या कडेने जाताना निदर्शनास आला. बिबट्या दिसल्याचा संदेश सोशल मिडियावरुन व्हायरल झाल्याने काही वेळातच ही बातमी नागरिकांना समजली. मात्र बिबट्याचा वावर नागरिकवस्तीत असल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More