कोस्टल रोडच्या परवानगीबाबत अर्धसत्य पसरविल्याचा आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या न्यायालय मुंबई

कोस्टल रोडच्या परवानगीबाबत अर्धसत्य पसरविल्याचा आरोप

मुंबई – सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडच्या कामावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती काल सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण उठविली आहे, असे अर्धसत्य काही जणांकडून पसरविले जात असल्याचा प्रकल्पविरोधी याचिका करणाऱ्यांचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठविली असली तरी ती मर्यादीत आहे.

उच्च न्यायालयाने भाराव टाकण्याचे काम व इतर कामांना २३ एप्रिलला स्थगिती दिली. या विरोधात पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने काल निर्णय देताना म्हटले की, सागरी मार्गाचे कोणतेही नवे काम सुरू करण्यास परवानगी नाही. केवळ जे काम आधीच सुरू झाले आहे ते पूर्ण करण्यास परवानगी देत आहोत. त्याचबरोबर उच्च न्यायालयाला या प्रकरणात ३ जूनपर्यंत किंवा त्यानंतर लगेच जेव्हा ही याचिका सुनावणीला येईल तेव्हा त्यावर निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More