कोल्हापूर महानगरपालिकेत पाणीप्रश्न पेटला – eNavakal
आंदोलन आरोग्य पर्यावरण महाराष्ट्र हवामान

कोल्हापूर महानगरपालिकेत पाणीप्रश्न पेटला

कोल्हापूर  – कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत पाणी प्रश्नावरून चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांनी थेट सभेतच अधिकाऱ्यांना पाण्याने अंघोळ घातली, नंतर कमलाकर भोपळे यांनी प्रेक्षक गॅलरीतुन घागर घेऊन जाताना प्रशासनाचे लक्ष वेधले.

या सर्व प्रकारांमुळे संतप्त झालेल्या आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सभा सोडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही नगरसेवकांनी त्यांच्या दिशेने फाईल्स भीरकावल्या आणि त्यामुळे सभेत मोठा गोंधळ झाला.

अनेक ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, याची तक्रार देऊनसुध्दा प्रश्न सुटला नाही, याचा संताप सभेत पहायला मिळाला. आता दिवाळी, दसरा यांसारखे मोठे सण येत आहेत आणि त्यातच भर म्हणजे ऑक्टोबरच्या ऊष्णतेचा प्रश्नसुध्दा भेडसावत आहे. इतकं असुनसुध्दा महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही आहे, याप्रकारचा संताप नगरसेवकांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सुरतमध्ये कोचिंग क्लासला आग, १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

सुरत – गुजरातमधील सुरतमध्ये एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग तक्षशिला आर्किड इमारतीत लागली आहे. आगीपासून वाचण्यासाठी अनेकांनी मारल्या बिल्डींगच्या तिसऱ्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश : अध्यादेशाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली – वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सिद्धूचा प्रचार भोवला! काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत

मुंबई – भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचा मंत्री नवज्योतसिंह सिंध्दू याने ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. तेथील काँग्रेस उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

वर्ल्डकपपूर्वी विराट म्हणतो, ‘हा’ खेळाडू संघात असता तर बरं झालं असतं!

लंडन – वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघा आठवडा उरला असून भारतासह सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाही लंडनमध्ये दाखल झाली असून करून सर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

रॉबर्ट वाड्राचा अटकपूर्व जामीन रद्द करा; ‘ईडी’ची हायकोर्टात मागणी

नवी दिल्ली – आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना मंजूर झालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली हायकोर्टाला केली आहे. रॉबर्ट वाड्रा...
Read More