कोल्हापूरच्या अंबाबाई परिसरात तणावाचे वातावरण  – eNavakal
Uncategoriz

कोल्हापूरच्या अंबाबाई परिसरात तणावाचे वातावरण 

कोल्हापूर – कोल्हापूर अंबाबाई परिसरात अतिक्रमण हटवताना ट्रस्टचे पदाधिकारी आणि दुकानदारांमध्ये वाद निर्माण झाला आहे. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेल प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरून सुरु असणाऱ्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं १४ नोव्हेंबरला निर्णय...
Read More