कोरेगाव भीमा परिसरात अनुयायांची मोठी गर्दी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोरेगाव भीमा परिसरात अनुयायांची मोठी गर्दी

पुणे – कोरेगाव भीमा शौर्यदिनाला २०१ वर्ष पूर्ण झाली आहेत. कोरेगाव भीमा येथे ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राज्यासह देशाभरातील नागरिक सोमवारी रात्रीपासूनच या ठिकाणी पोहोचले आहेत. आज सकाळी भारीपाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवाद केले आहे.

आज वेगवेगळ्या ५ सभेंचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. तेसच छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोनने परिसरावर नजर ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमांच्या आयोजनामुळे वाहतूकीत काही  बदल करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेत 2 एसआरपीएफच्या तुकड्या – 1 हजार 200 होमगार्ड – 2 हजार समता सैनिक दलाचे स्वयंसेवक – घातपात विरोधी पथक तैनात – जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट – 150 पीएमपीएमल आणि खासगी बसेस – 200 बलून्स – 300 मोबाईल टॉयलेट – जड वाहनांची वाहतूक वळवली – पार्किंगसाठी 11 ठिकाणं – रस्त्यांवर बॅरिकेटिंग – 7 बीडीडीएस टीम्स – 40 व्हिडीओ कॅमेरे, 12 ड्रोन – विजयस्तंभाच्या 7-8 किमी परिसरात 306 सीसीटीव्ही लावण्यात आले आहे.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More