कराड – येथील कोयना धरण परीसरासह पाटण व कराड तालुके नुकत्याच येऊन गेलेल्या महापूरातून सावरत असतानाच आज सकाळी कोयना परीसरासह कराड व पाटण तालुके सौम्य भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाची तिव्रता रिश्टर स्केलवरती 2.3 इतकी असल्याने हा भूकंप फारसा
जाणवला नाही.
