कोट्यधीशांची संख्या वाढली! निर्मला सीतारामन यांची लढाई – eNavakal
News देश

कोट्यधीशांची संख्या वाढली! निर्मला सीतारामन यांची लढाई

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा जीएसटीचे गुणगान गायले. त्या म्हणाल्या, जे लोक जीएसटीला दुषणे देत आहेत. त्यातील त्रुटी दाखवत आहेत. मात्र मी सांगते जीएसटीमुळे आर्थिक स्थिती सुधारली असून भारतातील कोट्यधीशांची संख्या वाढली आहे.
निर्मला सीतारामन यांनी उद्योगपती, चार्टर्ड अकाऊंटंट, कंपनी सचिव यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी एकाने जीएसटीमुळे आर्थिक प्रगतीला खीळ बसल्याचे सांगताच निर्मला सीतारामन यांनी जरा रागानेच सांगितले की, जीएसटी करात काही त्रुटी आहेत. मात्र जीएसटी हा शाप नाही. तसे असते तर भारतातील कोट्यधीशांची संख्या वाढली नसती. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारतातील अप्रत्यक्ष करातील सर्वात मोठी सुधारणा म्हणजे जीएसटी हा कर आहे. त्यामुळे दश व राज्य स्तरावरील अनेक कर आणि अधिभार नष्ट झाले. जुलै 2017 मध्ये जीएसटी हा एकच कर देशभर लागू झाला. त्याला फक्त 2 वर्षे झाली. त्यात काही उणिवा व त्रुटी असतील मात्र जीएसटी हा योग्य कर आहे. तुम्ही त्यातील त्रुटी दूर करायला मदत करा. कारण आता जीएसटी हा या देशाचा सर्वात विकसित असा कर आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत आज चौघांचा मृत्यू, ३८ नव्या रुग्णांची भर

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ३८ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या या ३८...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई

धारावी, माहिम, दादरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच!

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज नवे रुग्ण आढळत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

चिंता वाढतेय! राज्यात आज ६० मृत्यू, २ हजार ४३६ नवे रुग्ण

मुंबई – देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या २ हजार 4३६ रुग्णांची भर...
Read More
post-image
कोरोना देश

रेल्वे भवनातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, दोन दिवस भवन राहणार बंद

नवी दिल्ली – रेल्वे भवनातील काही अधिकाऱ्यांना कोरोनाची(coronavirus) बाधा झाल्याने २६ आणि २७ मे दरम्यान रेल्वे भवन बंद राहणार आहे. या काळात रेल्वे भवनात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतला जाईल, परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय...
Read More