कोचीवेल्ली-पोरबंदर इक्स्रेसमधील प्रसाधानगृहामधून ८९ हजार ३२० रुपयांचा दारूसाठा जप्त – eNavakal
आरोग्य गुन्हे मुंबई वाहतूक

कोचीवेल्ली-पोरबंदर इक्स्रेसमधील प्रसाधानगृहामधून ८९ हजार ३२० रुपयांचा दारूसाठा जप्त

ठाणे – कोचीवेल्ली-पोरबंदर इक्स्रेसमधील प्रसाधानगृहामधून  दारूच्या तब्बल  १ हजार बाटल्या उत्पादन शुल्क विभागाला सापडल्या आहेत. एक्स्प्रेसमधून अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती खात्रीलायक असल्यानंतर ठाणे उत्पादक शुल्क विभागाने हि कारवाई केली आहे.

कोचीवेल्ली- पोरबंदर हि एक्स्प्रेस ट्रेन सिग्नल आणि मुंबईकडे ये-जा करणाऱ्या लोकलमुळे धीमी होते, याचदरम्यान बाहेरून येणारा दारूचा अवैधसाठा ट्रॅकवरती उतरवला जाण्याची माहिती मिळताकर्मचाऱ्यांनी बोगीत प्रवेश केला आणि बोगीची तपासणी केली असता प्रसाधनगृहामध्ये हा दारूसाठ सापडला आहे. ८९ हजार ३२० रुपये इतकी किंमत जप्त केलेल्या दारूसाठ्याची आहे. ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे एस.पी.नितीन गुले यांनी हि कारवाई केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

उन्हाळ्याची सुट्टी संपली! आज शाळेचा पहिला दिवस

मुंबई – उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी आज शाळेत जाण्यास सज्ज झाले आहेत. विदर्भ वगळता आज १७ जूनपासून राज्यभरातील शाळांमध्ये पहिला तास भरणार आहे. नवा...
Read More
post-image
दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक! दहशतवादी लपल्याची शंका

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये आजही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली असून अनंतनाग भागात दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. जावानांनी या भागात आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम...
Read More