कोकण रेल्वे विस्कळीत! प्रवाशांचा खोळंबा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वे विस्कळीत! प्रवाशांचा खोळंबा

रत्नागिरी – उन्हाळ्यात ऐन गर्दीच्या वेळी कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रत्नागिरीतील भोके गावाजवळ आज सकाळी विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे युटीव्ही मशीन रेल्वे रुळांवरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि मुंबईहून कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचा खोळंबा झाला. त्यामुळे रणरणत्या उन्हात, सुट्टीच्या हंगामात प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. दरम्यान, मशीन हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More