कोकण रेल्वेचे नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक – eNavakal
महाराष्ट्र मुंबई वाहतूक

कोकण रेल्वेचे नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक

मुंबई  – कोकण रेल्वेने आपल्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलाय. पावसाळा सिजनला गाड्यांच्या वेळेत बदल केला होता. मान्सून वेळापत्रकात आता  १ नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. नव्या वेळापत्रकापासून गाड्या धावणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बोगदे आणि पुलाच्या दरम्यान गाड्यांचा वेग कमी करण्यात आला होता. त्यामुळे पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात असल्याने १० जून ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंत मॉन्सून वेळापत्रकाप्रमाणे गाड्या धावत होत्या. आता पावसाळा संपल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार आहेत.

 नवे वेळापत्रक

सावंतवाडी-दिवा पॅसेंजर :   सावंतवाडी ८.३०, झाराप ८.४१, कुडाळ ८.५१, सिंधुदुर्ग ९.०२, कणकवली ९.२१, नांदगाव ९.४१, वैभववाडी ९.५५, रत्नागिरी ११.४५, दिवा २०.२१ वा. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर : दिवा ६.२५, रत्नागिरी १४.३०, वैभववाडी १६.०१, नांदगाव १६.१६, कणकवली १६.४१, सिंधुदुर्ग १७.०१, कुडाळ १७.१४, झाराप १७.३१, सावंतवाडी १७.५०

मांडवी एक्‍सप्रेस अप :   सावंतवाडी १०.४४, कुडाळ ११.०४, सिंधुदुर्ग ११.१५, कणकवली ११.३३, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.००, पनवेल १९.२५, ठाणे २०.३७, दादर २१.०२, सीएसटी २१.४०.

मांडवी एक्‍सप्रेस डाऊन :   सीएसटी ७.१०, दादर ७.२५, ठाणे ७.४७, पनवेल ८.२५, रत्नागिरी १३.१०, वैभववाडी १४.३९, कणकवली १५.१९, सिंधुदुर्ग १५.३५, कुडाळ १५.५०, सावंतवाडी १६.१५

जनशताब्दी अप : मडगाव १४.३०, थिविम १५.०४, कुडाळ १५.४८, कणकवली १६.१०, रत्नागिरी १७.५०, पनवेल २१.४८, ठाणे २२.३३, दादर २३.०५

जनशताब्दी डाऊन : दादर ५.२५, ठाणे ५.५०, पनवेल ६.३६, रत्नागिरी १०.४०, कणकवली ११.५६, कुडाळ १२.२०, थिविम १३.०२, मडगाव १४.०५

तुतारी एक्‍सप्रेस अप : सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.२८, कणकवली १९.४४, नांदगांव २०.००, वैभववाडी २०.२२, रत्नागिरी २२.३०, पनवेल ४.४५, ठाणे ५.४३, दादर ६.४५

तुतारी एक्‍सप्रेस डाऊन : दादर ००.०५, ठाणे ००.२७, पनवेल १.१५, रत्नागिरी ६.२०, वैभववाडी ७.४८, नांदगांव ८.१२, कणकवली ८.२८, सिंधुदुर्ग ८.४६, कुडाळ ९.००, सावंतवाडी १०.४०.

कोकणकन्या अप : सावंतवाडी १९.३६, कुडाळ २०.०९, सिंधुदुर्ग २०.२८, कणकवली २१.०९, वैभववाडी २१.३९, रत्नागिरी २३.००, पनवेल ४.०५, ठाणे ४.५३, दादर ५.१७, सीएसटी ५.५०

कोकणकन्या डाऊन : सीएसटी २३.०५, दादर २३.२०, ठाणे २३.४०, पनवेल ००.२५, रत्नागिरी ५.२५, वैभववाडी ६.५१, कणकवली ७.२१, सिंधुदुर्ग ७.३७, कुडाळ ७.५४, सावंतवाडी ८.२२

मंगलोर-मुंबई अप : मडगाव १८.४०, कणकवली २०.४०, रत्नागिरी २२.१५, पनवेल २.४८, ठाणे ३.४५, सीएसटी ४.२५

मुंबई-मंगलोर डाऊन : सीएसटी २२.००, ठाणे २२.३३, पनवेल २३.१२, रत्नागिरी ३.४०, कणकवली ५.१०, मडगाव ७.०५

डबलडेकर अप : मडगाव ६.००, करमळी ६.२५, सावंतवाडी ७.२२, कणकवली ८.१५ रत्नागिरी १०.१५, ठाणे १६.१५, एलटीटी १७.१०

डबलडेकर डाऊन : एलटलटी ५.३३, ठाणे ५.५०, पनवेल ६.४०, रत्नागिरी ११.३०, कणकवली १३.३५, सावंतवाडी १५.००, करमळी १६.२०. मडगाव १७.३०

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More