कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग कोकण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोकण मार्गावरील नांदगाव येथे मालगाडीचे इंजिन घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. इंजिन घसरल्याने अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत.

मडगाव पॅसेंजर, तिरूनवेली, नागरकोली एक्सप्रेस आडवली येथे उभ्या आहेत. तसेच देहराडून डबल डेकर सावंतवाडी एक्सप्रेस खोळंबल्या आहेत. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी ३ ते ४ तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. परंतू रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More
post-image
देश

भाजपाकडे २ हजार कोटी कुठून आले? मायावतींची आगपाखड

नवी दिल्ली – बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांना जबरदस्त आर्थिक दणका बसला आहे. त्यांचा भाऊ आनंदकुमार याचा नोएडा येथील ७ एकर भूखंड गुरुवारी...
Read More