कोकण पोटनिवडणूक: राणे यांच्या पक्षाचा उमेदवार नाही – eNavakal
निवडणूक मुंबई राजकीय

कोकण पोटनिवडणूक: राणे यांच्या पक्षाचा उमेदवार नाही

मुंबई– कोकण विधानपरिषद पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष उमेदवार उभा करणार अशी चर्चा उठविली होती. मात्र भाजपाने नारायण राणेंना पुन्हा गप्प बसविले. इतकेच नव्हे तर मी स्वाभिमान पक्षाचा उमेदवार देणार नाही असे नारायण राणेंना जाहीर करायला लागले.

दुर्देव असे की, भाजपा आणि शिवसेनेत युती झाली असून कोकणची जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे भाजपाने राणेंना गप्प बसविले. आता आपली प्रतिमा राखण्यासाठी राणे म्हणत आहेत की, मी उमेदवार दिला नसला तरी शिवसेनेला जिंकू देणार नाही. परंतु राणेंना आता भाजपाचे ऐकावे लागणार आहे. कारण राणेंना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी देऊन निवडून आणले आहे. त्यामुळे भाजपाच्या आदेशानेच त्यांना पुढची वाटचाल करावी लागणार आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More