कोकणातून येणाऱ्या गाड्या १ ते ४ तास उशिरा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोकणातून येणाऱ्या गाड्या १ ते ४ तास उशिरा

मुंबई – गणेशोत्सवाेनंतर कोकणात गेलेले चाकरमानी मुंबईत परतत आहेत. मात्र, यांना प्रवासादरम्यान कोलमडलेल्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या तब्बल १ ते ४ तास उशिराने धावत आहेत. यामुळे कोकणातील रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, सावंतवाडी सीएसएमटी आणि जबलपूर एक्सप्रेस एक तास उशिराने धावत आहे. तर रत्नागिरी पनवेल एक्सप्रेस चार तास उशिराने आहे.

मांडवी एक्सप्रेस अर्धा तास उशिराने आहे. रत्नागिरी एलटीटी गणपती स्पेशल एक्सप्रेस दीड तास उशिराने धावत आहे. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून प्रवशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली

आजमगड – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. ताफा अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी जागेवरच...
Read More
post-image
महाराष्ट्र

खारघरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

नवी मुंबई – ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आरोपी महम्मद सुलेमान याने खारघरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. अद्याप सुलेमानच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तृतीय; छोट्या शहरांच्या यादीत कराड अव्वल

नवी दिल्ली – स्वच्छता सर्वेक्षणात यंदा सलग तिसऱ्या वर्षी मध्य प्रदेशातील इंदूरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या यादीत सुरत दुसऱ्या स्थानावर असून महाराष्ट्रातील...
Read More
post-image
देश महाराष्ट्र

कोरोनावर कडुलिंब! भारतात संशोधन; २५० लोकांवर होणार चाचणी

नवी दिल्ली – कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधक, वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. आयुर्वेददेखील आपल्यापरीने त्यासाठी शिकस्त करत आहे. त्यातच आता प्रथमच...
Read More
post-image
महाराष्ट्र

बीडमधील मुंडे रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची तोडफोड

बीड – बीडमधील डॉ. मनोज मुंडे रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी जोरदार तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तोडफोडीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे....
Read More