केेंद्राचा मतदानातील हस्तक्षेप रोखा! ममतांचे निवडणूक आयोगाला पत्र – eNavakal
News देश

केेंद्राचा मतदानातील हस्तक्षेप रोखा! ममतांचे निवडणूक आयोगाला पत्र

कोलकाता – लोकसभा निवडणुकीसाठी उद्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदान शांततेत पार पडावे, याची दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी, असे पत्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोगाला लिहिले आहे. कोलकातामध्ये अमित शहा यांच्या रॅलीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. उद्या होणार्‍या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी आयोगाला पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये शांततेत,
निःपक्ष आणि कुठलीही अनुचित घटना न होता मतदान होईल, याची दक्षता आयोगाने घ्यावी. तसेच सत्ताधारी भाजपचा आणि केंद्र सरकारचा मतदानात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये, असेही ममतांनी पत्रात म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

अरुणाचल प्रदेशात 6 नागा बंडखोरांचा खात्मा

इटानगर – अरुणाचल प्रदेशाच्या लोंडिंग जिल्ह्यातील निगीनू गावात आसाम रायफल्स- अरुणाचल प्रदेश पोलीसचे संयुक्त पथक आणि एनएससीएन संघटनेच्या नागा बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत सहा बंडखोर ठार...
Read More
post-image
Uncategoriz देश

कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना

बेळगाव- मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांचे गृह कार्यालय कृष्णा येथील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Corona Infected) लागण झाली आहे. टेलिफोन ऑपरेटर, दोन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात पकडलं, महाराष्ट्र एटीएसची कामगिरी

मुंबई – उत्तर प्रदेशातील आठ पोलीस हत्याकांडातील दोन आरोपींना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही विकास दुबेचे साथीदार होते. दरम्यान, या हत्याकांडातील...
Read More
post-image
मनोरंजन

बिहारमधील ‘या’ रस्त्याला सुशांत सिंह राजपुतचे नाव

पाटणा – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Sing Rajput Suicide Case) निधनाचा देशभरातील चाहत्यांना धक्का बसला आहे. लोक आपआपल्यापरिने त्याला श्रद्धांजली देत आहेत. नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

घरगुती गणेशोत्सवावरही मर्यादा! राज्य सरकारने जारी केली मार्गदर्शक सूचना

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक गणेशमंडळांनी गणेशमूर्ती न बसवता आरोग्य उत्सव साजरा करण्याचे...
Read More