केमिकलचा टँकर पलटल्याने सूर्या नदीचे पाणी प्रदूषित – eNavakal
महाराष्ट्र

केमिकलचा टँकर पलटल्याने सूर्या नदीचे पाणी प्रदूषित

पालघर – पालघर तालुक्यातील मेंढवण येथील कौटुंबी नदीचे पाणी प्रचंड दुषित झाले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवरील या नदीत शनिवारी केमिकलचा टँकर पलटी झाला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टँकरमधील केमिकल नदीत सांडल्याने नदीचे पाणी पूर्णपणे फेसाळले आहे. या नदीतून पालघर, टेभोडे, वेऊर, नवली, आल्याळी, घोलवीरा, लोकमान्य नगर, डुंगी पाडा, गोठणपूर, या पालघर नगर परिषद क्षेत्रातील भागात पाणीपुरवठा केला जातो. तर बोईसर औद्योगिक वसाहत व परिसरातील २५ गावांमध्ये आणि वसई -विरार-नालासोपारा महानगरपालिका क्षेत्रातील भागात हे पाणी पिण्यासाठी पाईपलाईनद्वारे पुरविले जाते. त्यामुळे नदीच्या प्रदूषित पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाणी पुरवठा विभाग तसेच एमआयडीसी, व जिल्हा परिषद, आणि जिल्हा महसूल विभागाने देखील गेल्या दोन दिवसात याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांना हेच प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More