केजरीवाल म्हणतात ‘आप’ कंगाल; निवडणुकीसाठी पैसे द्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

केजरीवाल म्हणतात ‘आप’ कंगाल; निवडणुकीसाठी पैसे द्या

नवी दिल्ली – आम आदमी पार्टीने सोमवारी १५ ऑक्टोबर २०१८ रोजी मासिक वर्गणी अभियान सुरू केले. तालकटोरा स्टेडियममध्ये या अभियानाला सुरुवात करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षाला कंगाल पक्ष म्हणत स्वत: च्या परिवाराकडून दरमहा २५ हजार दान देण्याची घोषणा केली आहे.

एका समितीद्वारे केलेल्या आप सरकारच्या ४०० फाईल्सच्या तपासणी बदल्यात तुम्ही आम्हाला राफेल कराराची फाईल दाखवावी, अशी मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, देशाची राजधानी दिल्लीतील आप सरकार मागील ७० वर्षांमधील सर्वात इमानदार सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या इमानदार सरकारवर दिल्लीतील नागरिकांनाही गर्व असल्याचेही ते म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार! सरकारनेच दिली कबुली

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी सरसकट कर्जमाफी, चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरसह जलयुक्त शिवार योजनेसाठी लाखो कोटी रुपये दिल्याची फुशारकी मारत असतानाच...
Read More
post-image
News महाराष्ट्र

इंद्रायणीचे पाणी दूषित! तीर्थ म्हणून पिऊ नका

आळंदी – आषाढी एकादशी यात्रेनिमित्त ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या प्रस्थानासाठी आळंदीत दाखल झालेल्या भाविकांनी इंद्रायणी नदीतील पाण्याचे तीर्थ म्हणून आचमन करू नये, असे आवाहन दस्तुरखुद्ध...
Read More