कुपवाडात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद – eNavakal
News देश

कुपवाडात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

श्रीनगर – जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे.
नियंत्रण रेषेजवळील केरन सेक्टरमधील चोकेन चौकीजवळ आज सकाळी साडेसात वाजल्यापासून ही चकमक सुरू झाली होती. या चकमकीत दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. जवानांनीही त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले असून अजूनही ही कारवाई सुरूच होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जलयुक्त ‘शिव्या’र , राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

मुंबई – फडणवीस सरकारने तथ्य व नियोजन नसलेल्या पण अती गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार व शेतक-यासाठी विहिरी सारख्या योजनांनी महाराष्ट्राला दिलासा देण्याऐवजी अस्वस्थच केल आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

डेंगूमुळे बाळाला जन्म देताच आईचा मृत्यु

अमरावती – अमरावती शहरात गेले कित्येक दिवस डेंगूच्या आजाराने जणजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज डेंगूचे पुन्हा दोन बळी गेल्याने खळबळ माजली आहे. यात धक्कादायक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo एम.जे.अकबरांचा प्रिया रमाणी विरोधात खटला

दिल्ली – # MeToo परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  दिल्ली येथील पटीयाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

दृष्काळाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादी आक्रमक पालकमत्र्यांना दाखविले काळे झेंडे

नाशिक – दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्री गिरिष महाजन आज दुष्काळ पाहणीसाठी सटाणा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू, लालबाग राजासाठी समिती स्थापन

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारची नजर राहणार आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागच्या राजासाठी समिती स्थापन केली आहे. गणेशोत्सवाच्या आठ दिवस...
Read More