किम जाँग उनने पुन्हा घातक शस्त्रे चाचणी सुरु केली – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

किम जाँग उनने पुन्हा घातक शस्त्रे चाचणी सुरु केली

प्येओंगचाँग – उत्तर कोरियाचे प्रमुख किम जाँग उनने गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर किम जाँग उनने घातक शस्त्रांची चाचणी करणे थांबवले होते. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी यशस्वी भेट झाल्यानंतर अचानक उत्तर कोरियाने घातक शस्त्रांचे परीक्षण करणे पुन्हा सुरु केले आहे.

उत्तर कोरियाचे प्रमुख किम जाँग उनने पुन्हा घातक शस्त्रे चाचणी सुरु केली आहे. दक्षिण कोरियातील प्येओंगचाँग शहरात शस्त्रांचे परिक्षण घेतेले गेल्याची माहिती आहे. किम जाँगने पूर्व सागरमध्ये ज्याला जपानचा सागर देेेेखील म्हटले जाते. तिथे कमी अंतरापर्यंत मारा करणाऱ्या मिसाइचे प्रक्षेपण केले. किम जाँग उन यांनी २५ एप्रिल २०१९ रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More