किंग खान ‘आऊट’ तर विकी कौशल ‘इन’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

किंग खान ‘आऊट’ तर विकी कौशल ‘इन’

मुंबई – चंद्रावर प्रथम पाउल ठेवणारे राकेश शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनत आहे. सर्वांना हेच माहित आहे की यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार. मात्र बीटाऊनमधून आताच आलेल्या बातमीनुसार शाहरुख खान नाही तर मसान चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता विकी कौशल हा ही भूमिका करू शकतो. सारे जहा से अच्छा असे सिनेमाचे नाव आहे. ही भूमिका यापूर्वी अमीर खान करणार होतं. मात्र आमीरने स्वतः ही भूमिका शाहरुख चांगली निभावू शकेल असे सांगत सिनेमा सोडला. शाहरुखने तो आनंदाने स्वीकारला. मात्र आता सारे जहा से अच्छा च्या मेकर्सने शाहरुखचा पट्टा कट करत विकीची निवड केली असल्याचे समजते आहे. सध्या विकी कौशलचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवत असून तो सर्वांचाच आवडता कलाकार बनला आहे. नुकताच आलेला उरी या चित्रपटाने सर्वांचीच कौतुकाची थाप मिळवली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More