कार्ती चिदंबरमची आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी – eNavakal
देश न्यायालय

कार्ती चिदंबरमची आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – आयएनक्स मिडिया प्रकरणी अटकेत असलेल्या कार्ती चिदंबरमची आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून ईडीने केलेल्या समन्ससह सर्व कारवाई रद्द करण्यात यावी यासाठी हि सुनावणी होणार आहे. यासंदर्भात कार्ती चिदंबरम यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. एस रवींद्र भट्ट यांनी यासंदर्भात शुक्रवारी सुनावणीचे आदेश दिले होते. कार्ती यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उच्च न्यायालयात दाद मागितली होती. आर्थिक गैर्व्याव्हारांच्या प्रकरणाशी संबंधित कार्ती यांची सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका मागे घेण्यासही न्यायालयाने त्यांना परवानगी दिली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणखी एका नगरसेविकेला कोरोना

पिंपरी- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका कमल घोलप यांची दोन दिवसांपूर्वी केलेली कोरोना चाचणी पॉझीटिव्ह (Corona Test)आली आहे. त्यांच्यासह त्यांचे पती, 9 वर्षाची पुतणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धारावीपाठोपाठ उत्तर मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, १८ विभागांत एकही नवा रुग्ण नाही

मुंबई –  उत्तर मुंबईत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने या भागातील कोरोनाला रोखण्यासाठी हाती घेतलेल्या कोरोनाचे शून्य रुग्ण मोहिमेला आता यश येताना...
Read More
post-image
अर्थ देश

पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा, आरबीआयची बँकेच्या पुनर्रचनेची ग्वाही

मुंबई – आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेप्रमाणेच पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचीही पुनर्रचा अवलंबली जाईल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. त्यामुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

४ टक्के रुग्णांसाठी ९६ टक्के लोकांना वेठीस का धरता? पुण्यातील लॉकडाऊनवर बापट नाराज

पुणे – वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र पुण्यातील या लॉकडाऊनवर खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

RSS आणि अन्य संस्थांच्या मेहनतीमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, नितेश राणेंचा दावा

मुंबई – रोज शंभरच्या आकड्यांनी वाढणारी धारावीत कोरोनाबाधितांची संख्या आता १ वर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोना नियंत्रणात आल्याने जागतिक आरोग्य...
Read More