कांदिवलीचे सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मित्रमंडळ – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

कांदिवलीचे सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मित्रमंडळ

मुंबई – कांदिवली पूर्वेच्या जानूपाडा संभाजीनगर येथे सन 2007 साली सिद्धिविनायक मित्रमंडळाची स्थापना झाली. विठ्ठल पार्टे यांच्या संकल्पनेतून या नवरात्रौत्सवाची सुरुवात झाली. विठ्ठल पार्टे हेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होत.

दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. मंडळ दरवर्षागणिक प्रगतिपथावर आहे. मंडळाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शालांत परीक्षा तसेच वार्षिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर गाईडन्स सेमीनारचे आयोजन करण्यात येते. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी मंडळातर्फे ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला जातो. त्याचप्रमाणे दरवर्षी महाशिवरात्र आणि दिवाळीला मंडळातर्फे विद्युत रोषणाई केली जाते. विभागातील स्थानिक समस्या सोडविण्यात सिद्धिविनायक मंडळ अग्रेसर असते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र शिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. बायफोकल वगळता इतर शाखांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ जूनपर्यंत सुरू राहणार असून पहिली गुणवत्ता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More