कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; २०० रुपये प्रति क्विंटल – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; २०० रुपये प्रति क्विंटल

मुंबई – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कांद्याला २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देणार असा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. १५ डिसेंबरपर्यंत बाजारात आलेल्या कांद्यालाच २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येईल असे जाहिर केले आहे. तसेच कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगजकांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. परराज्यात वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा विचार करत असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

राज ठाकरे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. कांद्याचा उतरत्या भावामुळे राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.  यावेळी राज ठाकरे यांनी सभेत भाषण करताना म्हणाले, कांद्याला २०० रुपये अनुदानावर समाधानी नाही. मंत्रीमंडळाचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.जो मंत्री दिसेल त्याला कांदा फेकून मारा. इतका कांदा मारा की मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे. बेशुद्ध झाल्यावर त्यांना शुद्धीवर आणा आणि परत कांदा फेकून मारा असेही राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More