काँग्रेस अध्यक्षपदाची नियुक्ती एक ढोंग, राहुल गांधी यांना घरचा आहेर – eNavakal
News देश निवडणूक

काँग्रेस अध्यक्षपदाची नियुक्ती एक ढोंग, राहुल गांधी यांना घरचा आहेर

 .नवी दिल्ली : कांग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक होण्याआधीच राहुल गांधी यांना पक्षांतर्गतच विरोधाला सामोरे जावे लागत आहे.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शहजाद पूनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडणाऱ्या शहजाद पूनावाला यांनी अध्यक्षपदाची निवडणूक मॅनेज असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या प्रतिनिधींच्या मतांचे फिक्सींग करण्यात आले असल्याचे सांगत माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यात महत्वाची बाब म्हणजे शहझाद पूनावाला हे राहुल गांधी च्या म्हेवणे राहुल वडेरा यांच्या म्हेवण्याचे भाऊ आहे, म्हणून त्यांना घरातूनच विरोध होताना दिसत आहे.   काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत नसून निवड होत असल्याची टीका पूनावाला यांनी केली. पक्षात एकाच कुटुंबाकडे फक्त एकच पद असायला हवे आणि हा नियम पक्षात सर्वांना लागू करायला हवा असेही त्यांनी म्हटले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More