काँग्रेससोबत आघाडी करणार नाही – अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

काँग्रेससोबत आघाडी करणार नाही – अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

यवतमाळ – काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारची आघाडी करणार नाही. महाराष्ट्रातील 48 जागेवर भारिप बहुजन महासंघ, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे स्वतंत्र्य निवडणूक लढणार असल्याचे भारिपचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आज ते यवतमाळ दौर्‍यावर आले असताना त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन पोहोचल्याने प्रत्येक पक्षाची मतदारसंघनिहाय पक्षबांधणीचे काम सुरू आहेत. 2005, 2009, 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विरोधात उमेदवार उभे केले होते. आम्ही स्वतः काँग्रेस सोबत युतीची ऑफर दिली होती. मात्र, तरीदेखील त्यांनी स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी काँग्रेसमध्ये येण्याबद्दल बोलले. मात्र, त्यांचे अद्याप काँग्रेसमधील भूमिका निश्चित झाली नसल्याने अद्यापपर्यंत त्यांच्याकडून निरोप आला नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईकरांनो सावधान! आज ५२ रुग्ण नव्याने आढळले, बाधितांची संख्या ३३०

मुंबई – देशात कोरोना बाधितांचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यातही कोरोनासाठी मुंबई शहर केंद्रबिंदू ठरला आहे. कोरोनाचे मुंबईत आज नव्याने ५२ रुग्ण सापडले...
Read More
post-image
ट्रेंडिंग

पीपीई किटमध्ये नक्की काय काय असतं?

जगात जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर झाली आहे. कोरोनाचा विळखा सर्वच देशात अधिक घट्ट होत जातोय. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात धडकी भरवणारी आहे. वैद्यकीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

…तर रुग्णवाहिका कर्मचारी ७ एप्रिलपासून जाणार संपावर

नवी दिल्ली – कोरोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य सेवकांचा सर्वांत मोठा हात आहे. त्यामध्ये रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. मात्र काही अॅम्बुलन्स चालकाला पीपी किट मिळत नसल्याने...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सूज्ञ, पूजा-अर्चा घरात बसूनच करा- अजित पवार

मुंबई – कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदी आणखी कठोर करण्याची गरज आहे. म्हणूनच येत्या सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

कोल्हापूर – महाराष्ट्रात एकीकडे उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना कोल्हापुरात मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुडगूस घातला आहे. अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या  पावसामुळे शेतकऱ्यांची...
Read More