काँग्रेसने 65 आमदार माऊंट अबुला पाठविले – eNavakal
News देश

काँग्रेसने 65 आमदार माऊंट अबुला पाठविले

अहमदाबाद- उद्याच्या शुक्रवारी राज्यसभेच्या दोन जागांसाठी गुजरात विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत. यावेळी काँग्रेस आमदारांना फोडण्याचा प्रयत्न भाजपा करेल. या भीतीने आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या 65 आमदारांना माऊंट अबुला पाठविले आहे. बुधवारी दुपारी 4 वाजताच या 65 आमदारांना घेऊन 2 लक्झरी बसेस माऊंट अबुला रवाना झाले. काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर आणि धवलसिंग झाला यांनी यापूर्वीच काँग्रेसशी बंडखोरी केली आहे. तर हिम्मतसिंह पटेल, इमरान खेडावाला, आणि शैलेष परमार यांच्या बाबतीतही संशय आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More
post-image
देश

पाकिस्तानात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडेच केली सेक्सची मागणी

इस्लामाबाद – कोरोनाविरोधात आरोग्य सेवकांकडून अहोरात्र मेहनत सुरू आहे. मात्र या डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफना मात्र कोरोनाबाधित लोकांकडून त्रात होत आहे. काही ठिकाणी...
Read More